Photo – बाईsss!! निक्कीचा ग्लॅमरस अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’ हिंदी आणि मराठी दोन्ही घरांमध्ये आपल्या खेळाने तसेच ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री निक्की तांबोळी पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आली आहे. निक्कीने नुकतेच फोटोशूट केले असून, यामध्ये तिचा अत्यंत बोल्ड आणि सेक्सी लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये निक्कीने पिवळ्या रंगाचा आकर्षक टू-पीस परिधान केला असून, तिच्या या हॉट अवताराने सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.