राज्यातील नऊ उपायुक्तांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गृह खात्याने आज राज्यातील नऊ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्या उपायुक्तांना नवीन पदभार सोपविण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे- वीरेंद्र मिश्रा (पुणे शहर), विनिता साहू (नागपूर शहर), श्रीधर जी (समादेशक राज्य राखीव पोलीस बल, नागपूर), निखिल पिंगळे (समादेशक राज्य राखीव पोलीस बल, वडसा-देसाईगंज), अतुल कुलकर्णी (गोंदिया), श्रीकृष्ण कोकाटे (नागरी हक्क संरक्षण, ठाणे), दीपाली काळे (श्रीरामपूर), शिवराज पाटील (नवी मुंबई), मनोज पाटील (राज्य नियंत्रण कक्ष, मुंबई).