निसार उपग्रहाचे 30 जुलैला प्रक्षेपण

इस्रो आणि नासा या दोन प्रमुख अंतराळ संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून निसार मोहीम विकसित करण्यात आली आहे. पृथ्वी निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या निसार उपग्रहाचे 30 जुलैला प्रक्षेपण होईल.