
- लोकांच्या हिमतीला सलाम करतो – मुख्यमंत्री
- संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे – मुख्यमंत्री
- महत्वाची कागदपत्रे सामान ठेवा – मुख्यमंत्री
- बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू वेळेस चार्ज करून ठेवा – मुख्यमंत्री
- महत्वाची कागदपत्रे सामान ठेवा – मुख्यमंत्री
- प्रथम उपचार पेटी तयार ठेवा आवश्यक औषध गोळ्या सोबत ठेवा – मुख्यमंत्री
- जनावरांना बांधून न ठेवला मोकळं सोडा – मुख्यमंत्री
- प्रशासनाने सूचित केलेल्या जागीच आडोसा घ्या – मुख्यमंत्री
- काही भागात वीजपुरवठा खंडित करावा लागणार – मुख्यमंत्री
- वाऱ्याचा वेग खूप असेल म्हणून काळजी घ्या – मुख्यमंत्री
- 125 किमी प्रति तास वेगाने वादळ येत आहे – मुख्यमंत्री
- मुंबई ते सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्यात सर्वतोपरी काळजी घ्या – मुख्यमंत्री
- अलिबागला वादळ धडकण्याची शक्यता – मुख्यमंत्री
- पुढील 2 दिवस समुद्रकिनारी जाऊ नका – मुख्यमंत्री
- केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे – मुख्यमंत्री
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून संवाद – मुख्यमंत्री
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला महाराष्ट्राचा आढावा – मुख्यमंत्री
- महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज एनडीआरएफच्या जवळ तुकड्या तैनात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोणीही घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील
































































