
देशात डीमॅट खात्यांची संख्या पहिल्यांदा 20 कोटी पार पोहोचली आहे. सीडीएसएल आणि एनएसडीएलने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. सीडीएसएलच्या माहितीनुसार, 31 जुलै 2025 पर्यंत 16.1 कोटी डीमॅट खात्यांची नोंद झाली आहे, तर एनएसडीएलकडे 30 जून 2025 पर्यंत 4.05 कोटी खाते आहेत.