आशियाई क्रिकेट काऊन्सिलचा पाकिस्तानला दणका

आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दणका बसला आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने या वर्षी होणाऱया आशियाई स्पर्धेच्या यजमानपदावरून पाकिस्तानची हकालपट्टी केली आहे अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. बीसीसीआयने पाकिस्तानात खेळण्याचा नकार सांगितल्यानंतर आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या