Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर 

 

पाकिस्तानने गुरुवारी रात्री हिंदुस्थानच्या  भारताच्या सीमेवर असलेल्या अनेक राज्यांवर हल्ला केला आहे. हे हल्ले जम्मूपासून गुजरातपर्यंत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये हल्ला हमास स्टाईलने करण्यात आला. जो सैन्याने हाणून पाडला आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

आज रात्री हिंदुस्थानच्या  सीमेवर असलेल्या अनेक राज्यांवर हल्ला केला आहे. हे हल्ले जम्मूपासून गुजरातपर्यंत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये हल्ला हमास स्टाईलने करण्यात आला. जो सैन्याने हाणून पाडला आहे.

 

सविस्तर बातमी लवकरच..