पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधींचे उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्तानने जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे.


आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. हिंदुस्थानी सैन्यानेही त्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. परंतु पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात निर्मल सिंह यांना लागली. यात निर्मल सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुणालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या