पॅरालिम्पिक विजेती दीपालाही मिळणार खेलरत्न

215

पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी हिंदुस्थानची पहिलीच ऍथलीट ठरलेली दीपा मलिक हिच्या शिरपेचात शनिवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून निवडण्यात आलेल्या 12 जणांच्या समितीनेखेलरत्नपुरस्कारासाठी कुस्तीपटू बजरंग पुनियासह तिच्या नावाची शिफारस केली आहे. याप्रसंगीध्यानचंदअर्जुनपुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

राजीव खेलरत्न पुरस्कार

बजरंग पुनियाबॅडमिंटन

दीपा मलिकपॅरा ऍथलेटिक्स

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक)

विमल कुमारबॅडमिंटन

संदीप गुप्ताटेबल टेनिस

मोहिंदर सिंघ धिल्लोंऍथलेटिक्स

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार

मर्जबन पटेलहॉकी

रामबीर सिंह खोखरकबड्डी

संजय भारद्वाजक्रिकेट

अर्जुन पुरस्कार (खेळाडू)

ताजिंदरपाल सिंग टूरऍथलेटिक्स

मोहम्मद अनासऍथेलेटिक्स

एस. भास्करनशरीरसौष्ठव

सोनिया लाथेरबॉक्सिंग

रवींद्र जडेजाक्रिकेट

चिंगलेनसाना सिंह कंगुजमहॉकी

अजय ठाकूरकबड्डी

गौरव सिंग गिलमोटर स्पोर्टस्

प्रमोद भगतपॅरा स्पोर्टस् (बॅडमिंटन)

अंजुम मौदगिलशूटिंग

हरमित राजूल देसाईटेबल टेनिस

पूजा ढांडाकुस्ती

फौद मिर्झातलवारबाजी

गुरप्रीत सिंह संधूफुटबॉल

पूनम यादवक्रिकेट

स्वप्ना बर्मनऍथलेटिक्स

सुंदर सिंह गुर्जरपॅरा स्पोर्टस्

बी. साई प्रणितबॅडमिंटन

सिमरन सिंह शेरगिलपोलो

ध्यानचंद पुरस्कार

मॅन्युअल फ्रेडरिक्सहॉकी

अरूप बासकटेबल टेनिस

मनोज कुमारकुस्तीपटू

नितीन किर्तेनटेनिस

सी. लालरेसंगातिरंदाज

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

गगन नारंग स्पोर्टस् प्रमोशन

गो स्पोर्टस्

रायलसीमा डेव्हलपमेंट ट्रस्ट

मौलाना कलाम आझाद ट्रॉफी

पंजाब विद्यापीठविजेते विद्यापीठ

गुरू नानकद्वितीय क्रमांक

पंजाब विद्यापीठतृतीय क्रमांक

आपली प्रतिक्रिया द्या