पोळ्याचा दिवशी झाडावर वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वञ बैलपोळा साजरा होत असतानाच आनंदवाडी येथे झाडावर वीज कोसळली .यात झाडाला बांधलेला बैल ठार झाला. बैल पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी राजू भीमराव दराडे शेतामध्ये असताना अचानक वादळी वा-या सह वीजेचा कडकडाट झाला. याचवेळी अचानक शेतातील झाडावर वीज कोसळली. यात  झाडाला बांधलेल्या बैल ठार झाला .