मध्य रेल्वेच्या वाशी – ठाणे मार्गावरील उपनगरीय गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐरोली – ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने या मार्गावरील वाहतूक तासाभरापासून विस्कळीत झाली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात