1 / 6
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरा दिला आहे. फक्त सुशांतच नाही तर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या आत्महत्येने प्रेक्षक आणि चाहत्यांनाही धक्का बसला होता.
बालिका वधू या मालिकेतून प्रसिद्धीला आलेली प्रत्युषा बॅनर्जी हिने 1 एप्रिल 2016 रोजी गळफास लावून आत्महत्या केली.





























































