अभिनेत्री मौनी रॉय ही लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. ती वरचेवर वेगवेगळे फोटोशूट करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता तिने पांढऱ्या आणि निळ्या बिकीनीत फोटोशूट केलं आहे.