Photo – टीव्ही अभिनेत्रीचा बिकिनीत जलवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिव्हिजन विश्वाने बॉलिवूडला उत्तम कलाकार दिले. काही चेहरे प्रचंड लोकप्रिय झाले. इतके की ते हल्ली वरेचवर दिसत नसले तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. अभिनेत्री आमना शरीफ ही देखील त्यातीलच एक. तिचे बिकिनीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.