अभिनेता मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक याचा विवाह सोहळा नुकताच कोकणात पार पडला. या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत पार पडलं. या रिसेप्शनला मनोरंजन विश्वापासून ते राजकीय विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.