PHOTO – दगडूशेठ हलवाई गणपतीने मंडळाने साकारली पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रविवारी सुटी असल्याने लाडक्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. (फोटो – चंद्रकांत पालकर)