[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="364598,364600,364599,364601"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – पुण्यात आली ऑक्सिजन रेल्वे, जय हो च्या घोषणांनी झाले स्वागत सामना ऑनलाईन | 12 May 2021, 1:27 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 पुण्यातील लोणी रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री ऑक्सिजन टँकर घेऊन रेल्वे आली ही रेल्वे आल्यानंतर अधिकाऱ्यांनी टँकरची पूजा केली. यावेळी जय होच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. (सर्व फोटो - दत्तात्रय अढाळगे)