Photo – थायलंडच्या समुद्रकिनारी 46 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा दिसला बोल्ड लूक

sonali khare

16 वर्षांच्या मुलीची आई असलेली ही 46 वर्षीय अभिनेत्री आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल इतकी सुदंर दिसते. सोनाली खरे असे त्या अभिनेत्रीचे नाव असून नुकतीच ती पत्नी व मुलीसोबत थायलंडला फिरायला गेली होती.