पीएम किसानचा 20वा हप्ता 18 जुलैला

पंतप्रधान किसान योजनेचा 20वा हप्ता 18 जुलै रोजी बँक खात्यात जमा होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे जुलैमध्येच वाटप करू शकतात. या दिवशी मोदी बिहारमधील मोतिहारीला भेट देऊ शकतात.