
माघी गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीची सर्वत्र लगबग सुरू आहे. गिरगावातील मूर्तिकार प्रफुल्लचंद्र बिलये आणि लोअर परळ येथील मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या कार्यशाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार दिसत आहेत.




























































