पुन्हा एकदा पतीसोबत लग्नबंधनात अडकली ही अभिनेत्री, मुलगाही झाला सामिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने गेल्या वर्षी कोरोना काळात तिचा बॉयफ्रेंड कुणाल वर्मासोबत लग्नबंधनात अडकली होती. आता दीड वर्षानंतर या जोडप्याने पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

पूजा व कुणालचे लग्न गोव्यात बंगाली पद्धतीने पार पडले. पूजा व कुणालला पहिल्या लग्नानंतर एक मुलगा देखील झाला आहे. त्याचे नाव क्रिशीव असून तो देखील या लग्नात सहभागी झाला होता. क्रिशीवने त्याच्या आई वडिलांच्या लग्नात सफेद रंगाचा धोती कुर्ता घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)