पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास, वर्ल्ड टुअर फायनल्सचे विजेतेपद पटकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pv-sindhu-2

सामना ऑनलाईन । ग्वांझू 

हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने बीडब्ल्यूएफ जागतिक टूअर फायनल्स या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहरा हिला 21-19, 21-17 अशा चुरशीच्या लढतीत मात दिली आहे. सिंधूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. सिंधूचे हे बीडब्ल्यूएफ जागतिक टूअर फायनल्सचे पहिले पदक आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात