
मुंबईतील परळ, भोईवाडा येथील भारत गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलिंडरसाठी रांगा लागल्या. यावेळी नागरिकांची एजन्सी चालकाशी वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तक्रार केल्यावर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सिलिंडरचे वाटप सुरू केले.
फोटो – रुपेश जाधव


























































