Photo - रेसकोर्सच्या हिरवळीवर प्राण्यांची जत्रा
1 / 6
‘वुप्स आणि हुप्स’ या संस्थेच्या वतीने फॅन्सी ड्रेस-डॉग शो आणि ऍडॉप्शन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
विविध जातीचे श्वान आणि मांजरी सहभागी झाल्याने महालक्ष्मी रेसकोर्सवर प्राण्यांची अनोखी दुनिया अवतरली.

























































