हिंदुस्थानने एक महान सुपुत्र गमावला – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राजकीय, सामिजीक, क्रीडा आणि मनोरंजन श्रेत्रातील लोकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हिंदुस्थानने एक महान सुपुत्र गमावला असे ट्वीट करून  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.