कोकणात मॉन्सून बरसला; वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद

462

सिंधुदुर्गात रविवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 24 तासात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला असून सर्वात कमी 2 मि.मी. पाऊस कुडाळ तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 17.32 मि.मी पाऊस झाला आहे. त्यात दोडामार्ग 26 मिमी, सावंतवाडी 25 मिमी, वेंगुर्ला 14.6 मिमी, कुडाळ 2 मिमी, मालवण 5 मिमी, कणकवली 17 मिमी , देवगड 5 मिमी , वैभववाडी 44 मिमी, असा एकूण 138.6 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या