
राजापूर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.सहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले.
आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण-वडदहसोळ,रायपाटण,धोपेश्वर,पेंडखळे,कातळी
सर्वसाधारण महिला-तळवडे,केळवली,साखरीनाटे,अणुसरे
नागरिकांचा मागास प्रवर्ग -जुवाठी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- ताम्हाणे,नाटे