राज्यसभेत मार्शलच्या ड्रेसकोडवरून वाद

578
**EDS: TV GRAB** New Delhi: Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu addresses in the Rajya Sabha on the first day of the Winter Session of Parliament, in New Delhi, Monday, Nov. 18, 2019. (RSTV/PTI Photo) (PTI11_18_2019_000091B)

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच आज सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना सभापतींच्या आसनाशेजारी उभ्या असलेल्या मुख्य मार्शल व उपमार्शल यांचा ड्रेसकोड पाहून धक्काच बसला. डोक्यावर तुऱयाचा फेटा आणि पांढरे शुभ्र कपडे असा मार्शलचा आजवरचा पेहराव राहिला आहे. 1950 पासून हाच ड्रेसकोड असताना आता अचानक त्यात बदल केल्याने हा नवा ड्रेसकोड लष्कराच्या सैनिकांच्या ड्रेसकोडशी साधर्म्य दाखविणार असल्याने अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी ड्रेसकोडबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

 

आपली प्रतिक्रिया द्या