
अभिनेत्री रकुल प्रीत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कायम चर्चेत असते. रकूल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतेच रकूलने तिचे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये रकूलप्रीतने ग्रे रंगाच्या सिक्वेंस साडीवर फूल हाताचा नेटचा ब्लाऊज घातला आहे. रकूलने न्यूड मेकअप केला असून केसांना हाय बन केले आहे.तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.





























































