
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार यांच्यावर हम दो हमारे दो अशी टीका केली. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की राहुल गांधी यांनी हम दो हमारे करावे.
आठवले म्हणाले की मोदी सरकार अदानी आणि अंबानी यांना मोठे करत आहेत, पण ते आधीच आर्थिकदृष्ट्या मोठे आहेत तर त्यांना कसे काय मोठे करणार? राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही. ते आंदोलनाला चुकीच्या दिशेने भरकटवत असून काँग्रेसनेही जाहीरनाम्यान शेतकर्यांसाठी नवा कायद आणण्याचे वचन दिले होते. तसेच हा कायदा शेतकर्यांच्या फायद्यासाठी असे म्हणून त्यांनी कृषी कायद्याची पाठराखण केली.































































