
चिपळूण शहरातील मार्कंडी प्रभाग क्रं. 7 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल प्रमोद लोटेकर आणि सपना संतोष पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर यांनाही प्रचारात पाठिंबा मिळत आहे.
यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहर प्रमुख संतोष पवार, विभाग प्रमुख संजय गोताड तसेच महादेव लोटेकर, अरुण लोटेकर, विकास जांभळे, अरविंद लोटेकर, प्रशांत चांदे, यशवंत पड्याळ, गंगाराम भुवड, प्रमोद लोटेकर, शेखर वाटेकर, रवींद्र जोगले, अरविंद भुवड, मनोज लोटेकर, साहिल जांभळे, उदय लोटेकर, संजय शिगवण, सुनील शिगवण, प्रवीण शितप, विभागातील सर्व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ हजर होते.


























































