कडाक्याच्या थंडीत कसून सराव

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सैन्यदलाच्या विविध पथकांचा सराव सध्या दिल्लीतील कर्तव्य पथवर सुरू आहे. दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी असून दाट धुके आणि वाढलेल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सराव करणाऱया कोस्ट गार्डच्या जवानांनाही मास्क घालावा लागत आहे.