सचिन तेंडूलकर कुटुंबासह ताडोबाच्या सफरीवर

माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर परिवारासह ताडोबात 25 जानेवारीला दाखल झाले आहेत. ते ताडोबात 4 दिवस राहणार राहणार आहेत. ते आपल्या कुटुंबासाहित बफर झोनमध्ये सफारी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा 28 जानेवारीपर्यंत ताडोब्यात मुक्काम राहणार आहे. ते पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारासोबत ताडोबा सफारीचा आनंद घेत आहेत.

sachin2

आपली प्रतिक्रिया द्या