
राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
























































