आयटीआरसाठी 15 सप्टेंबरची डेडलाइन

आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठीची डेडलाईन 31 जुलै 2025 ऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आयटीआरसाठी आता दीड महिना जास्तीचा मिळेल. सेल्फ असेसमेंट टॅक्स 15 सप्टेंबरपर्यंत जमा करणाऱ्यांना एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत
6 महिन्यांचे व्याज द्यावे लागू शकते.