ताहेरा कुतबुद्दीन यांना शेख झायेद पुरस्कार

  अरब जगातील नोबेल पुरस्काराने सन्मानित पहिल्या हिंदुस्थानी  डॉ. ताहेरा कुतबुद्दीन यांच्या ‘अरेबिक ओरेशन आर्ट अॅण्ड कल्चर’ या त्यांच्या पुस्तकाला नुकताच 15वा शेख झायेद पुरस्कार जाहीर झाला. लायडन येथील ‘ब्रिल अॅपॅडमिक पब्लिशर्स’ ने 2019 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ताहेरा यांचा जन्म मुंबईच्या कुतबुद्दीन कुटुंबात झाला. मुंबईतल्या पर्ह्ट कॉन्व्हेंटमधून त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. कोडईपॅनल येथील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, त्यानंतर व्हिला तेरेसा आणि मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. ताहेरा कुतबुद्दीन सध्या शिकागो विद्यापीठात अरेबिक साहित्याच्या प्राध्यापक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या