थोरातांची हरकत फेटाळली मंत्री विखे यांचे चारही अर्ज वैध

544

शिर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे काँग्रेस सुरेश थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात दाखल केलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळल्याने विखे यांचे चारही उमेदवारी अर्ज वैध ठरले. इतर आठ काँग्रेसांचे १२ अर्ज छानणीत वैध ठरल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

शिर्डी विधानसभेतील भाजपा शिवसेना युतीचे काँग्रेस मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलेल्या काँग्रेसी अर्जावर काँग्रेसचे काँग्रेस सुरेश थोरात यांनी काल छाणनी वेळी हरकत घेतली. विखे यांनी ज्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञापत्र केले केले आहे त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे परंतु त्याची मुदत कधी  संपते याचा उल्लेख नाही. ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेतली नाही. नोटरी अॅक्ट २६ प्रमाणे राधाकृष्ण विखे यांचे शपथपत्र कायदेशीर तरतूदीप्रमाणे नाही. नियबाह्य आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध करण्यात यावा अशी तक्रार थोरात यांनी केली होती.

त्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनवणी घेतली. यात तक्रारदार थोरातांच्या वतीने अॅड. भास्कर दिघे यांनी आपली बाजू मांडली तर विखे यांच्या बाजूने अॅड. अशोक म्हस्के यांनी युक्तीवाद केला. तर नोटरी वकील अॅड. दिलीप निघूते यांनीही आपले म्हणने मांडले. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वांचे म्हणने ऐकून घेत संध्याकाळी साडेसहा वाजता निकाल देत निवडणूक लोकप्रतिनिधी कायदा १९५१ सेक्शन ३६/ ४ कायद्यानुसार या हरकती फेटाळल्या आणि राधाकृष्ण विखे यांचे चारही अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा निकाल दिला.

आपली प्रतिक्रिया द्या