ममता दिन राज्यभरात साजरा, माँसाहेबांना आदरांजली; शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ

 तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 95 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन आज राज्यभरात साजरा करण्यात आला. स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, शिवसेना शाखा आणि सामाजिक संस्थांच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवतीर्थ येथील माँसाहेबांच्या स्मारकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्मृती स्मारक समितीच्या विश्वस्त, अध्यक्षा रश्मी ठाकरे यांनी चाफ्याचा पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, विश्वस्त विशाखा राऊत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, उपनेते विजय कदम, प्रवीण पंडित, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार, निशिकांत शिंदे, शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे उपस्थित होते.

शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शिवसैनिकांची रीघ लागली होती. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित, नरेंद्र भोसले यांनी केले. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेटर्सचे श्रीधर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत बिर्जे यांनी केले. अल्पोपाहाराची व्यवस्था विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशाखाप्रमुख सागर पवार, दिनकर पारधी, सदानंद जाधव, मंगेश मोरे, मंदार नार्वेकर यांनी मेहनत घेतली.

यावेळी शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, रवींद्र मिर्लेकर, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, माजी आमदार दगडू सकपाळ, आमदार अनंत (बाळा) नर, विजय पाचरेकर, शैलेश बांदेलकर, शिरीष चव्हाण, माजी महापौर किशारी पेडणेकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व स्थानीय लोकाधिकार समिती एअर इंडियाचे सरचिटणीस बाळासाहेब कांबळे, उपशाखाप्रमुख नीलेश आजगावकर, प्रकाश मोहिते, चंद्रकांत शिंदे, विधानसभा संघटक (कळवा) चंद्रकांत विधाते, शाखाप्रमुख सुहास चव्हाण, शाखा समन्वयक रविकांत पडियाची, उपविभागप्रमुख गंगा देरबेर, अभय तामोरे, शाखा समन्वयक चंदन साळुंखे, उपशाखा समन्वयक सुहास परब, माहीम विधानसभा निरिक्षक यशवंत विचले, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, शाखा संघटक किशोर पाटील, उपविभागप्रमुख दीपक साने, शाखा संघटक रत्नाकर चिरनेरकर, उपशाखा समन्वयक शरद पोवार, उपशाखा संघटक वृषाली शेटकर, उपशाखा समन्वयक दलपत वाटेला, हेमंत नाईक, पालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता जीवन पाटील, संपर्कप्रमुख (नागपूर) राजेंद्र पगारे, वडाळा विधानसभा चिटणीस अॅड. उमर सिद्दिकी, विधानसभा संपर्कप्रमुख (डोंबिवली) प्रकाश वाणी, संपर्कप्रमुख (लातूर-उदगीर) देवेंद्र कांबळे, व वाघेला, मिनल कामत, अंजली कोलवसकर, सुशीला केळसकर, सोनी गुप्ता, सुमन गुरव, प्रगती झापडेकर, तारामती पळ, नमिता शिंदे, अश्विनी शिंदे, संगीता वेरुळकर, रुक्मिणी कानडे, शेवंती पातेरे, सुरेखा गुरव, राजेश्री जाधव, मंदा नवले, जयंती बागले, अनिता किंकळे, मंदा भागडे, गौरी पाटील, शरयू घाणेकर, गीता मुळीक, समिता घरत, शाखा संघटक स्नेहल मोरे, उपशाखा संघटक स्वीटी मेहता, उपशाखाप्रमुख नेहा शुक्ला, सुनीता कपाडिया, सुगंधा मोरे, पुष्पा गुप्ता, काwशिक शहा, सुवर्णा कडपे, सुगंधा बिर्जे, निर्मला चव्हाण, शोभा पावसकर, उर्पिता भाटकर, स्वप्ना भोळे, रेश्मा वैद्य, आशा पतरेकर, मंजुळा नाईक, शुभदा चव्हाण, रेखा नार्वेकर, कविता कोकिटकर, नम्रता अमरे, पुष्पा गोहिल, निशा घाणेकर, मनीषा गाडे, रूपाली पाटील, ममता सावंत, सुनीता बळी, रमिला गुरखे, आशा उदेशी, सुषमा पवार, संगीता कुपले, नीता मांजरेकर, शुभदा पुराणिक, शोभा पाटील, सुपर्णा कदम, सुलोचना चव्हाण, सुमित्रा, प्रमिला पटेल, सिद्धी परब, विशाखा गावडे, ज्योती गुजर, नीलिमा भोसले, वृषाली रेवाळे, अरुणा बिर्जे, अंतोनिता फर्नांडिस, सुलभा पाटील, श्रद्धा परब, कोमल गावडे, सुवर्णा पाटील, मिनल बोरकर, झुलेका शेख, स्मिता वाडेकर, ज्योती माणगावकर, अर्चना पाटील, सुनंदा तांबे, प्रतिभा पाटील, रेखा पाटील, सुरेखा गावंड, अमिता तारी, सुजाता बिर्जे, भाग्यश्री गांवकर, अर्चना पाटील, रंजना पवार, सुलभा महाडिक, ज्योती भट, उज्ज्वला बागकर, जयश्री धुरी, मालिनी शिरधनकर, राजेश्री राणे, आशा खत्री, शीला शिलकर, कविता गुरव, मनिषा सुर्वे, मिनल राणे, शशिकला तळेकर, ममता नार्वेकर, सुमित्रा रहाटे, दर्शना धुमाळ, रोहिणी पनवेलकर, लक्ष्मी गट्टीपेल्ली, लता श्रीकाsंडा, सीमा भोगले, आशा निंबाळकर, विणा गुप्ता, सुनंदा शिंदे, रंजना पाटील, पुष्पा काटकर, शीला पाटील, त्रिवेणी वालकर, मनिषा राणे, अक्षता कीर, सायली पावसकर, शीतल नागवेकर, रोहिणी जाधव.

भारतीय कामगार सेना

कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस गिरीश सावंत, विजय दळवी, सुनील तळेकर, प्रमोद गांवकर, किशोर आरेकर, रमेश सकपाळ, अरुण तोरसकर, रेल कामगार सेनेचे सूर्यकांत आंबेकर, रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव (बाबी), अर्जुन जामखिंडीकर, लक्ष्मीकांत पाटील, लक्षीता पाटील.

स्थानीय लोकाधिकार समिती

कार्यालय प्रमुख (महासंघ) सुधाकर नर, उपाध्यक्ष उल्हास बिले, , अध्यक्ष पश्चिम रेल्वे रमेश गवळी, उपाध्यक्ष शरद एक्के, सरचिटणीस अरुण कुमार दुबे

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

चिटणीस – रामचंद्र लिंबारे, सरचिटणीस सत्यवान जावकर

भारतीय कामगार सेना

ऑबेरॉय हॉटेल युनिट – जनरल सेव्रेटरी सतीश हरवणकर, सेव्रेटरी, खजिनदार रूपेश घोंगाडे, प्रशांत पाटील, शैलेंद्र खामकर, राजेश गोळे, मनोज पवार, रामचंद्र ठाकूर, अभिजित भावसार, संजय गायकर, श्रीनिवास अय्यर, मीनार वेंगुर्लेकर, मंत्रित काwर, राजेंद्र सकपाळ, महेश कंट्रोलू

अनिल सावंत – स्व. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक, प्रभादेवी

ज्येष्ठ शिवसैनिक

दीपक पुरोहित, अनंत डोईपह्डे, योगेंद्र चेंबूरकर, लक्ष्मण भोसले, दीपक गडकरी, संजय तेंडुलकर, संदीप (आप्पा) पाटील, चंद्रशेखर शेपोंडे, विश्वास लोटलीकर, रमाकांत बेंद्रे, कल्पना सुळे, प्रमोद भालेराव, दीपक कुटकर

ग्राहक संरक्षण कक्ष

संजय गायकर, भटू अहिरे, चंद्रशेखर यादव, स्वीटी मेहता, रक्षा कदम, शिल्पा पवार, गौरी पाटील, शिल्पा पोवार, संतोष गोलपकर

शिव आरोग्य सेना

 सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, अनंत कोटकर, राजाभाऊ झगडे, माहीम विभाग समन्वयक अमोल बोरकर, विलास कदम,

शिवडी विधानसभा मानाजी परब, मुंबई समन्वयक प्रकाश वाणी – वसेना चित्रपट सेना

संग्राम शिh सरचिटणीस

महानगर टेलिपह्न निगम (कामगार संघ)

स्थानीय लोकाधिकार समिती,

दिलीप जाधव – सरचिटणीस,

प्रकाश शिरवाडकर – कार्याध्यक्ष,

प्रदीप परब – खजिनदार,

बाळा साटम, सन्नी संजय ढोलम,

अनिल काते, महेश धुरी, शरद गीते

शिक्षकेतर कर्मचारी सेना

सचिन भांगे – राज्य सचिव

चंद्रकांत हळदणकर – शाखा संघटक

आदींनी माँसाहेबांना अभिवादन केले.

भजन, संगीताने वातावरण भक्तिमय

शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळय़ाजवळ सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आर्यादुर्गा मंडळ व दैवज्ञ हितवर्धक महिला भजनी मंडळ यांच्या कलाकारांनी सुमधुर गीतांनी माँसाहेबांना स्वरांजली अर्पण केली. सिद्धिविनायक सुगम संगीत यांच्या गुणी कलाकारांनी यात सहभाग घेतला.