
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील शिवसेना (उद्धवन बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
उपजिल्हाप्रमुख : अॅड. अतुल चौगुले (श्रीवर्धन विधानसभा) विधानसभा संपर्कप्रमुख : दिलीप करंदीकर (श्रीवर्धन विधानसभा). जिल्हा समन्वयक रमेश विचारे (दक्षिण रायगड जिल्हा). जिल्हा सहसमन्वयक : चंद्रकांत यादव (दक्षिण रायगड जिल्हा). विधानसभा संघटक : एजाज हवलदार (श्रीवर्धन विधानसभा). विधानसभा समन्वयक राजेंद्र सावंत (श्रीवर्धन विधानसभा). विधानसभा सहसमन्वयक : अनंत कांबळे (श्रीवर्धन विधानसभा). अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आरिफ मणेर (दक्षिण रायगड). अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष : शौकत हजवाने (दक्षिण रायगड). अल्पसंख्याक सेल अध्यक्ष फैयाज उकये (श्रीवर्धन विधानसभा). तालुकाप्रमुख : अरुण शिगवण (श्रीवर्धन तालुका), विलास ठसाळ (तळा तालुका), तुकाराम चाळके (म्हसळा तालुका), प्रभाकर ढेपे (माणगाव तालुका). तालुका संघटक : गजानन कदम (श्रीवर्धन तालुका), मधुकर नाडकर (माणगाव तालुका). तालुका संपर्कप्रमुख : विश्वनाथ विचारे (म्हसळा तालुका ग्रामीण). तालुका समन्वयक अशोक पाटील (म्हसळा तालुका). उपतालुकाप्रमुख : सचिन फुलारे (रोहा तालुका), दुर्गेश नाडकर्णी (रोहा तालुका), भगवान शिंदे (तळा तालुका), जुनैद निसार अहमद दुस्ते (श्रीवर्धन तालुका), सचिन गुरव (श्रीवर्धन तालुका), रोशन पारावे (म्हसळा तालुका), अक्षय कदम (माणगाव तालुका) शहरप्रमुख मंगेश देवरुखकर (महाड शहर), अभय कळमकर (म्हसळा शहर), शिवराज चाफेकर (श्रीवर्धन शहर), नजीर हमीद खान पठाण (तळा शहर).
उपशहरप्रमुख : शाबाद पटेल (श्रीवर्धन शहर). सल्लागार : मनोहर शिंदे (दक्षिण रायगड जिल्हा), सदानंद मांडवकर (दक्षिण रायगड जिल्हा), नरेश अहिरे (दक्षिण रायगड जिल्हा). महिला पदाधिकारी उपजिल्हा संघटक :
अॅड. सारिका पालकर (महाड विधानसभा). तालुका संघटक निशा पाटील (म्हसळा), रंजना लुष्टे (माणगाव). उपतालुका संघटक दीपाली कांबळे (म्हसळा). विभाग संघटक : रेणुका मोरे (आंबेत विभाग म्हसळा). उपशहर संघटक : मनीषा रत्नपारखी (महाड) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.





























































