गडचिरोली जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

अहेरी विधानसभा

उपजिल्हाप्रमुख – दिलीप सुरपाम (अहेरी विधानसभा क्षेत्र), तालुकाप्रमुख – प्रफुल येरणे (अहेरी), शहरप्रमुख – रवि पुपलवार (अहेरी), तालुकाप्रमुख – संदीप तुमावार (सिरोंचा शहर), तालुकाप्रमुख – श्रीनिवास मेडीचेरला (सिरोंचा ग्रामीण), उपतालुकाप्रमुख – रघुनंदन जाडी (सिरोंचा), शहरप्रमुख – चंदु बत्तुला (सिरोंचा), तालुका संघटक – दुर्गेश तोकला (सिरोंचा), तालुकाप्रमुख – अक्षय पुंगाटी (एटापल्ली), उपतालुकाप्रमुख – शत्रु आतला (एटापल्ली), तालुका संघटक – विनोद मडावी (एटापल्ली), तालुका समन्वयक – प्रशांत तंलाडे (एटापल्ली), शहरप्रमुख – नामदेव हिचामी (एटापल्ली), उपशहरप्रमुख – महादेव हिरा (एटापल्ली), तालुकाप्रमुख – गोविंदा बागनवादे (गडचिरोली ग्रामीण), तालुकाप्रमुख – समर मुखर्जी (मुलचेरा), उपतालुकाप्रमुख – मंगरु अलाम (मुलचेरा शहर), उपतालुकाप्रमुख – राबिन मिस्त्र्ााr (मुलचेरा ग्रामीण), शहरप्रमुख – धिमान माझी (मुलचेरा), उपशहरप्रमुख – मिहिर शिकदार (मुलचेरा), तालुकाप्रमुख – चंदु बेजलवार (भामरागड), उपतालुकाप्रमुख – गजानन उईके (भामरागड), शहरप्रमुख – मुकेश मिस्त्र्ााr (भामरागड), उपशहरप्रमुख – स्वप्नील गावडे (भामरागड)

आरमोरी विधानसभा

उपजिल्हाप्रमुख – दशरथ पिल्लारे (आरमोरी निर्वाचन क्षेत्र), तालुकाप्रमुख – भुषण सातव (आरमोरी शहर), तालुकाप्रमुख – फालु इंकणे (आरमोरी ग्रामीण), शहरप्रमुख – गणेश पिजारे (आरमोरी), तालुकाप्रमुख – संदीप मकलवार (वडसा शहर), शहरप्रमुख – रवि गायकवाड (वडसा शहर), तालुकाप्रमुख – विलास ठाकरे (वडसा ग्रामीण), तालुकाप्रमुख – डॉ. सदाशिव गहाणे (कोरची), तालुका संघटक – डॉ. नरेश देशमुख (कोरची), उपतालुकाप्रमुख – क्रिष्णा सहारे (कोरची), शहरप्रमुख – श्रीराम निंबेकर (कोरची), तालुकाप्रमुख – आशिष काळे (पुरखेडा), शहरप्रमुख – हेमंत पात्रे (पुरखेडा).

महिला पदाधिकारी गडचिरोली विधानसभा

जिल्हा संघटक – मंगलाताई भटलवार (गडचिरोली निर्वाचन क्षेत्र), सहसंपर्प संघटक – निर्मला मांडवकर (गडचिरोली निर्वाचन क्षेत्र), उपजिल्हा संघटक – छबुताई सावरबांधे (गडचिरोली तालुका), तालुका संघटक – भारती मडावी (गडचिरोली), उपतालुका संघटक – संध्याताई बारसागडे (गडचिरोली), शहर संघटक – प्रभावती माडशेट्टीवार (गडचिरोली, एपूण – 13 वॉर्ड), कल्पना साखरे (गडचिरोली, एपूण – 12 वॉर्ड), उपशहर संघटक – स्मिता नैताम (गडचिरोली), उपजिल्हा संघटक – कल्पना चलाख (चामोर्शी तालुका), तालुका संघटक – मंजुषा रॉय (चामोर्शी), उपतालुका संघटक – छायाताई समर्थ (चामोर्शी), शहर संघटक – शर्मिला गेडाम (चामोर्शी), तालुका संघटक – मनिषा वाढई (धानोरा), शहर संघटक – गिता लोनबले (धानोरा).

आरमोरी विधानसभा

जिल्हा संघटक – हेमलता वाघाडे (आरमोरी निर्वाचन क्षेत्र),  तालुका संघटक – मेघा मने (आरमोरी), शहर संघटक – रशिका मारभते (आरमोरी), तालुका संघटक – मनिषा टेटे (वडसा), शहर संघटक – सेजल कावळे (वडसा), तालुका संघटक – सुप्रिया मोहंबे (कोरची), शहर संघटक – संगिता मेश्राम (कोरची).

अहेरी विधानसभा

जिल्हा संघटक – करुणा जोशी (अहेरी विधानसभा), तालुका संघटक – सपना इस्वरकर (अहेरी), शहर संघटक – शोभा पुमरे (अहेरी), तालुका संघटक – शपुंतला गोणे (सिरोंचा शहर), सविता मेडीचरला (सिरोंचा ग्रामीण), शहर संघटक – अनुसुर्या सापेलवार
(सिरोंचा), उपशहर संघटक – स्वाती गंदम (सिरोंचा), तालुका संघटक – इंदुताई पेंदाम (एटापल्ली), शहर संघटक – राजश्री जांबुळकर (एटापल्ली), तालुका समन्वयक – शिवाणी दोरपेटी (एटापल्ली), तालुका संघटक – हेमलता समजदार (मुलचेरा), शहर संघटक – प्रतिमा
बिस्वास (मुलचेरा), तालुका संघटक – किरण उईके (भामरागड), शहर संघटक – शिपाली मंडल (भामरागड).

चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्र्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे –  जिल्हाप्रमुख – संदीप गिऱहे (चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा), भास्कर ताजने (वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर).