[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="267158,267160,267159,267168,267161"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रसंभाजीनगरफोटो Photo- उद्धव ठाकरेंनी घेतली मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट सामना ऑनलाईन | 3 Nov 2019, 12:38 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. येथील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर या ओल्या दुष्काळाने पाणी फिरवलं आहे. पावसाची वाट पाहून थकलेल्या मराठवाड्याला आता ओल्या दुष्काळाने घेरलं आहे.