मुंबई सेंट्रल येथील शिवसैनिक रामचंद्र दगडू सावंत ऊर्फ आर. डी. यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.