सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख सुरेंद्र पी. नायडू व सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.