#ElectionResults2019 शिवसेनेचे श्रीनिवास वनगा पालघरमधून विजयी

1265

पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी झाले आहेत. वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नाम, मनसेचे उमेश गोपाल गोवारी यांचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या