आरसीएफ लोकाधिकार समिती थळ अध्यक्षपदी विलास पोतनीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आरसीएफ लोकाधिकार समितीच्या थळ युनिटच्या (अलिबाग) अध्यक्षपदी आमदार विलास पोतनीस यांची नियुक्ती केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.