शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सोशल मीडिया समन्वयक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिध्दीसाठी देण्यात आली. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपात असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांच्या कामाचा आढावा घेऊन त्या कायम केल्या जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

मयुर कांबळे, अनुज म्हात्रे, पराग मोहिते, भुमीष सावे, पूजा कट्टी, अमीत भद्रीचा, विशाल मैशेरी, नितेश विनोद ठाकूर, अमित पंडित, परिमल देशमुख, अश्विनी चव्हाण, गणेश लक्ष्मण वाघ, अनघा आचार्य, आशिष पढय़ार, सचिन सावंत, सचिन कवडे, देवेश ठाकरे, शर्वरी गवंडे-जालमकर, दिपाली प्रभू, अयोध्या पोळ, शुभम राजपूत यांच्यावर सोशल मीडिया समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.