
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 11मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. शाखा समन्वयक – अरुण जोंधळे (शाखा क्र. 209), शाखाप्रमुख – सुहास भोसले (शाखा क्र. 210), शाखा समन्वयक – रमेश चेंदवणकर (शाखा क्र. 210), शाखाप्रमुख – सलीम शेख (शाखा क्र. 211), शाखा समन्वयक – मोहम्मद इम्रान अन्सारी (शाखा क्र. 211).

























































