1 / 7
उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील सोनखेड भागातील ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक तालुक्यात मदत केंद्रे स्थापन करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले.
मंगळवारी मराठवाडा दौऱ्यादरम्यान त्यांनी नांदेडनंतर लातूर जिल्ह्यातील खंडाळी भागातील दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.






























































