Video – हा विजय लालबाग परळकरांचा, विजयानंतर श्रद्धा पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

वॉर्ड क्रमांक 203 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांचा विजय झाला. हा विजय लालबाग परळकरांचा आहे अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली.