उन्हापासून बचाव करायचा असेल तर हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. उन्हापासून बचाव करायचा असेल तर तहान लागली नसली तरीही भरपूर पाणी प्या.
  2. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि ओआरएसचे सेवन करा.
  3. हलक्या रंगाचे, सुती आणि सैल कपडे वापरा.
  4. दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा.
  5. बाहेर पडताना रुंद कडा असलेली टोपी, छत्री आणि सनग्लासेस वापरा.
  6. हलका आणि थंड आहार घ्या.
  7. टरबूज, काकडी, बेरी, लिंबूवर्गीय फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
  8. +दिवसभरात थंड पाण्याने आंघोळ करा.